TEST NO 29 - अपूर्णांक
Sign in to Google to save your progress. Learn more
 विद्यार्थ्याचे नाव
 शाळेचे नाव
1 ] 25/10 + 3/50 = 15/10 +[]/50  या उदाहरणात []  च्या जागी कोणती संख्या येईल ?
2 points
Clear selection
2 ] 9+3/3 = ?
2 points
Clear selection
3 ]  अस्मिता ने पुस्तकाचा पाऊन भाग वाचून झाला तेव्हा  45  पाने वाचून झाली आणि अधिक  10  पाने वाचून झाली तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती होती ?
2 points
Clear selection
4 ]  देवराव ने आपल्या शेतापैकी 2/6  भागात केळी  व 3/6  भागात ऊस  पाऊस व उरलेल्या शेतात ज्वारी   पेरली  तर किती भागात ज्वारी पेरली ?
2 points
Clear selection
5 ] 900  चा 1/5  भाग =  किती ?
2 points
Clear selection
6 ] ( 12/4  +  3/4  -  2/4  ) x 5 = ?
2 points
Clear selection
7 ]  9/11  व  19/22   यांच्या दरम्यान चा अपूर्णांक पुढीलपैकी कोणता ? *
2 points
8 ] 3/5  मध्ये 3/5  किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर  6  येईल ? *
2 points
9 ]  एका पुस्तकाचा 2/4  भाग  व  20 पाने वाचून झाल्यावर 30  पाने वाचायची राहिली ,  तर त्या पुस्तकात किती  पाने होती ?
2 points
Clear selection
10 ]  ज्ञानसागर प्रशालेमध्ये  एकूण 200 विद्यार्थी आहे ,  आहेत त्यापैकी 1/4  मुली , 3/4  मुले आहेत तर त्या शाळेत एकूण मुले किती ?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.