Maratha Vidya Prasarak Samaj's COLLEGE OF SOCIAL WORK (IMRT)M.V.P. Campus, Shivajinagar, Gangapur Road, Nashik - 422 002 समाजकार्य पदव्युत्तर शिक्षण प्रवेश परीक्षा फॉर्म भरण्याची लिंक आज दि.9/06/2021 रोजी बंद करण्यात येत आहे. सदर प्रवेश परीक्षेचे फॉर्म प्रत्यक्ष महाविद्यालयांमध्ये स्वीकारले जाणार आहे. त्यासाठी मविप्र समाजाचे समाजकार्य महाविद्यालय, थोरात हॉल समोर, IMRT कॅम्पस, गंगापूर रोड , नाशिक येथे येऊन प्रवेश परीक्षा फॉर्म घ्यायचे आहे .आणि महाविद्यालयातच प्रत्यक्ष प्रवेश परीक्षा फॉर्म फी व कागदपत्रांसह प्रवेश परीक्षा फॉर्म जमा करायचे आहे. प्रवेश परीक्षेसाठी 200 फॉर्म फी आकारण्यात येत आहे‌.अधिक माहितीसाठी कॉलेजच्या या नंबर वर संपर्क साधावा. फोन नंबर .0253-2311417. प्रवेश परीक्षा फॉर्म सोबत -1. पासपोर्ट size फोटो ,- 2. पदवीचे गुणपत्रक, -3. जात प्रमाणपत्र , 4. जात वैधता प्रमाणपत्र (ST साठी ), - 5. नॉन क्रिमिलियर (NT, OBC, SBC साठी )इत्यादी कागदपत्रे जोडावे
The form Maratha Vidya Prasarak Samaj's COLLEGE OF SOCIAL WORK (IMRT)M.V.P. Campus, Shivajinagar, Gangapur Road, Nashik - 422 002 समाजकार्य पदव्युत्तर शिक्षण प्रवेश परीक्षा फॉर्म भरण्याची लिंक आज दि.9/06/2021 रोजी बंद करण्यात येत आहे. सदर प्रवेश परीक्षेचे फॉर्म प्रत्यक्ष महाविद्यालयांमध्ये स्वीकारले जाणार आहे. त्यासाठी मविप्र समाजाचे समाजकार्य महाविद्यालय, थोरात हॉल समोर, IMRT कॅम्पस, गंगापूर रोड , नाशिक येथे येऊन प्रवेश परीक्षा फॉर्म घ्यायचे आहे .आणि महाविद्यालयातच प्रत्यक्ष प्रवेश परीक्षा फॉर्म फी व कागदपत्रांसह प्रवेश परीक्षा फॉर्म जमा करायचे आहे. प्रवेश परीक्षेसाठी 200 फॉर्म फी आकारण्यात येत आहे‌.अधिक माहितीसाठी कॉलेजच्या या नंबर वर संपर्क साधावा. फोन नंबर .0253-2311417. प्रवेश परीक्षा फॉर्म सोबत -1. पासपोर्ट size फोटो ,- 2. पदवीचे गुणपत्रक, -3. जात प्रमाणपत्र , 4. जात वैधता प्रमाणपत्र (ST साठी ), - 5. नॉन क्रिमिलियर (NT, OBC, SBC साठी )इत्यादी कागदपत्रे जोडावे is no longer accepting responses.
Try contacting the owner of the form if you think this is a mistake.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy