15. ध्वनी | आठवी सामान्य विज्ञान | ऑनलाईन टेस्ट
ऑनलाइन टेस्ट - इयत्ता आठवी
विषय - विज्ञान
निर्मिती- गुरुमाऊली टीम
www.gurumauli.in
Sign in to Google to save your progress. Learn more
शाळेचे नाव *
शाळेचे नाव लिहावे.
विद्यार्थ्याचे नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
1. उच्च दाब आणि उच्च घनतेच्या या भागाला ................. म्हणतात ? *
2 points
2. कमी दाब आणि कमी घनतेच्या या भागाला ................. म्हणतात ? *
2 points
3. भुजांच्या सतत अतिशय वेगाने होणाऱ्या नियतकालिक हालचाली मुळे हवेत संपीडन व विरलन यांची मालिका निर्माण होते व नादकाट्या पासून दूरपर्यंत पसरत जाते. यालाच आपण ............ असे म्हणतो? *
2 points
4. ध्वनीच्या निर्मितीसाठी आणि प्रसारणासाठी ............ सारख्या माध्यमाची आवश्यकता असते? *
2 points
5. विरलन आणि संपीडन मिळून तरंगाचे ............ होते ? *
2 points
6. एका सेकंदात हवेत (कि ंवा इतर माध्यमात) निर्माण होणाऱ्या एकूण आवर्तनांची संख्या म्हणजेच त्या ध्वनि तरंगाची ............? *
2 points
7. वारंवारिता .......... या एककात मोजली जाते.? *
2 points
8. "  सा " या स्वराची  वारंवारिता .......... आहे .? *
2 points
9. "  रे  " या स्वराची  वारंवारिता .......... आहे .? *
2 points
10. " ग  " या स्वराची  वारंवारिता .......... आहे .? *
2 points
11. " म  " या स्वराची  वारंवारिता .......... आहे .? *
2 points
12. " प" या स्वराची  वारंवारिता .......... आहे .? *
2 points
13. " ध " या स्वराची  वारंवारिता .......... आहे .? *
2 points
14. " नि " या स्वराची  वारंवारिता .......... आहे .? *
2 points
15. श्वास नलिकेच्या वरच्या बाजूस असते. त्यामध्ये . ..........स्वरतंतू असतात.? *
2 points
16. स्वर तंतूंवरील ताण वेगवेगळा असल्यास निर्माण होणारा ध्वनीही ........... असतो? *
2 points
17. पुरुषांचे स्वरतंतू जवळपास ............लांब असतात.? *
2 points
18. स्त्रियांचे स्वरतंतू जवळपास ............लांब असतात.? *
2 points
19. ध्वनीची पातळी सुमारे .......... पेक्षा जास्त असल्यास तो ध्वनी आपल्याला त्रासदायक ठरू शकतो.? *
2 points
20. ध्वनिक्षेपका पासूनही ......... निर्मि ती होते? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.