इयत्ता 3 री गणित, अपूर्णांक
प्रश्न - 10
गुण - 10
1ली ते 8 वी अभ्यासासाठी www.marathiabhyas.com
1ली,9 वी,10 वी व स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी www.ourstudy.in
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव
२४ मीटर कापडातील अर्धे कापड. *
1 point
८० रुपयांचा पाव भाग. *
1 point
४० किलोग्रॅम साखरेचा पाऊन भाग. *
1 point
१२ लीटर रॉकेलचा पाव भाग. *
1 point
४ तास ४० मिनिटे वेळेच्या अर्धा वेळ. *
1 point
६० रुपयांचा पाऊन भाग *
1 point
आनंदचे आजचे वय ८ वर्ष आहे श्रुतीचे वय आनंदाच्या वयाच्या निम्मे आहे.तर श्रुती चे वय किती ? *
1 point
सोनाली जवळ १० मीटर कापड आहे तिने त्यातील निम्मे कापड रामूला दिले तर सोनाली कडे किती कापड राहिले ? *
1 point
अनघाकडे १०० रुपये आहेत त्यातील पाव रक्कम तिने भावाला दिली तर भावाला तिने किती रक्कम दिली ? *
1 point
एका दोरीची लांबी १६ मीटर आहे दोरीचा पाऊन भाग कापायचा आहे तर किती मीटरवर खून करावी लागेल *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.