14 स्वयंपाक घरात जाऊया Online Test 1
Test created by Aditya Dhas 9022226855

इयत्ता तिसरी सर्व विषय सराव टेस्ट
https://bit.ly/Swadhyay-Std-3rd

इयत्ता 1ली ते 8वी सराव टेस्ट सोडविण्यासाठी पुढील वेबसाइट ला टच कर.
https://www.shaleyshikshan.co.in
Share with your friends...
Sign in to Google to save your progress. Learn more
तुमचे नाव Your Name *
जिल्ह्याचे नाव District Name *
१) खालीलपैकी कोणता पदार्थ दुधापासून तयार केला जात नाही?  *
2 points
२) खालीलपैकी कोणती भाजी न शिजवता खाता येईल?  *
2 points
३) अन्नपदार्थाला उष्णता दिल्याने काय होते?  *
2 points
४) खालीलपैकी अन्नपदार्थाला उष्णता देण्याच्या पद्धती कोणत्या आहेत?
अ) उकळणे
ब) वाफवणे
क) ताणणे 
ड) शिकरण
*
2 points
५) सूर्याच्या उन्हातील उष्णता घेऊन पदार्थ शिजवण्यासाठी वापरणाऱ्या साहित्याचे नाव - ......  *
2 points
६) खालीलपैकी कोणता पदार्थ ज्वलनशील नाही?  *
2 points
७) स्वयंपाकासाठी गॅस वापरण्याचे खालीलपैकी फायदे कोणते? 
अ) गॅसचा धूर होत नाही
ब) गॅसवर स्वयंपाक करायला वेळ लागतो
क) गॅस हे इंधन वापरायला सोपे असते
*
2 points
८)  खालीलपैकी कोणता पदार्थ इंधन म्हणून वापरु शकत नाही?  *
2 points
९) खालीलपैकी कोणता पदार्थ वाफवून तयार केला जातो?  *
2 points
१०) सरपण वापरल्याने परिसराची काय हानी होते?  *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.