शि.प्र.मं. विज्ञान व गिलानी कला वाणिज्य महाविद्यालय, घाटंजी (जि. यवतमाळ)
नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो,
सध्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आपले सामान्य जनजीवन बदलले आहे. या अनुषंगाने या व्यासपीठा द्वारे घाटंजी परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुरु असलेले महाविद्यालय आपणापर्यंत येत आहे. आपण या द्वारे शि.प्र.मं. विज्ञान व गिलानी कला वाणिज्य महाविद्यालय, घाटंजी(जि. यवतमाळ) येथे वरिष्ठ अभ्यासक्रम शैक्षणिक सत्र २०२०-२०२१ करीता प्रवेश पूर्व प्रक्रिये नोंदणी करू शकता.
सदर सुविधा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा विचार करून महाविद्यालया द्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी विद्यार्थ्यांनी प्रवेश-नोंदणी प्रकीयेच्या माहिती करिता आपली नोंदणी करून घ्यावी.

टीप:- सदरील नोंदणी वरिष्ठ अभ्यासक्रमच्या प्रवेश पूर्व प्रक्रिये करीता नोंदविण्यात येत आहे.
Next
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy