14. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.
Sign in to Google to save your progress. Learn more
Name *
School name *
1. ताडोबा अभयारण्य कोठे आहे? *
2 points
2. गुहेच्या तोंडाशी एक मुलगा काय लावून बसला होता? *
2 points
3. राजा त्या मुलाला जंगलातील कोणाविषयी विचारू लागला? *
2 points
4. कोण निरुत्तर झाला? *
2 points
5. कोणी आपली शिकार करणार नाही असे म्हणाला? *
2 points
6. आपण शिकार करतो असा अभिमान कोण बाळगत होता? *
2 points
7. मुलाने कोणाला शपथ घ्यायला लावली? *
2 points
9. शपथ घ्यायला लावली त्या मुलाचे नाव काय होते? *
2 points
10. पुढे कोण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या नावाने प्रसिद्धीस आला? *
2 points
11. कोणाचा वडिलांचे नाव बंडोजी इंगळे ठाकूर? *
2 points
12. कोणाच्या आईचे नाव मंजुळा होते? *
2 points
13. कोणाच्या आजोळ वरखेड येथे होते? *
2 points
14 तुकडोजी किती वर्षाचा असताना त्यांनी घर सोडले? *
2 points
15. त्यांच्या आगळ्या गूळ संपदा मुळे लोक ज्यांना काय म्हणतात? *
2 points
16. आपला देश कशात होता? *
2 points
17. गांधीजीनी कशाची घोषणा केली? *
2 points
18. काय उभारण्याच्या चळवळी मध्ये तुकडोजी महाराजांचा मोठा हात होता? *
2 points
19. पंढरपूरचा मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा यासाठी उपोषण कोणी केले? *
2 points
20. भूदान चळवळ कोणी सुरू केली? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.