इयत्ता 10 वी भूगोल, 8 अर्थव्यवस्था आणि व्यवसाय
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
ब्राझील मधून मोठ्या प्रमाणावर ..................निर्यात केली जाते. *
1 point
भारतात.................. राज्यात मोठ्या प्रमाणावर मिठाचे उत्पादन होते. *
1 point
भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था...................... प्रकारची आहे. *
1 point
ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने...................... व्यवसायावर अवलंबून आहे. *
1 point
भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझील पेक्षा कमी आहे ,कारण.... *
1 point
चूक की बरोबर ते ओळखा : ब्राझील च्या तुलनेत भारताचे राष्ट्रीय उत्पन्न जास्त आहे. *
1 point
चूक की बरोबर ते ओळखा : ब्राझील मोठ्या प्रमाणावर गोड्या पाण्यातील मासेमारी विकसित झालेली आहे. *
1 point
चूक की बरोबर ते ओळखा : भारतातील राजस्थान राज्य कडप्पा खाणीसाठी प्रसिद्ध आहे. *
1 point
चूक की बरोबर ते ओळखा : भारतातील पश्चिम बंगाल राज्यात ताग उद्योगाचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे. *
1 point
चूक की बरोबर ते ओळखा : ब्राझीलच्या तुलनेत भारतातील दरडोई उत्पन्न जास्त आहे. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.