कथा मंजिरी 3-69 प्रश्न-मंजुषा (QUIZ )
दैनिक वर्तमानपत्र "प्रत्यक्ष" मध्ये प्रकाशित होणाऱ्या, डॉ. अनिरुद्ध जोशी यांनी लिहिलेल्या " कथा मंजिरी -तुलशीपत्र" या अग्रलेख मालिकेवर आधारित प्रश्न मंजुषा  ।

आणखीन सर्व प्रश्न मंजुषा सोडवण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या । PEASE LOG ON https://agralekhnotes.blogspot.com .

हरि: ॐ ।। श्री राम ।। अंबज्ञ ।। 
नाथसंविध् ।।
(Quiz made by Aniruddha's Agralekh Quizzers Group)
Sign in to Google to save your progress. Learn more
हरि : ॐ कृपया आपले नाव लिहा । *
उपासना केंद्र नाव लिहा । *
झंखिणीच्या गर्भाचा संरक्षण करण्यासाठी कशाचा उपयोग सम्राट अक्रूर ने केला आहे.
*
10 points
सरस्वतीदेवींने कोणाचा घात होत असताना देखील , "प्रथम धर्मपालन आणि नंतर सर्वकाही" असे ठरवीले ?
*
10 points
सुर्वचलादेवी आणि मकरसिंह यांचे कनिष्ठ बंधू कोण.
*
10 points
कथामंजिरी  3-69 नुसार ऋषी मन्मथ यांच्या एकुलत्या एक कन्येचे नाव काय.
*
10 points
सम्राज्ञी तृष्णा ही खऱ्या कंटकेची कोण लागते.
*
10 points
कंटका गुणांनी व सामर्थ्याने दुसरी धर्मलेखाच आहे फक्त...........अजिबात नसणारी.
*
10 points
कंटका म्हणजे,  सैतानी मार्गातील ----  अवतार.
*
10 points
खऱ्या कंटकेचा निवडा करण्यासाठी कुनलुन कोणाचा सहाय्यक म्हणून विचार करतो.
*
10 points
जहिरावणाची पत्नी कोण आहे.
*
10 points
कथामंजिरी 3-69 नुसार दूसरी व चौथी क्रमांकाची कंटका ----- आणि ----- आहे.
*
10 points
मकरसिंह कंटका ची तपासणी करत असलेल्या खोलीतील कोणत्या कोपऱ्यात जाहिरवण उभा होता?

10 points
Clear selection
अदृश्य असणाऱ्या जहिरावणाला कोण पाहू शकतं ? 
A) धर्मलेखा
B) सुवर्चला देवी
C) सरस्वती देवी
10 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.