इयत्ता 8 वी इतिहास,10 सशस्त्र क्रांतिकारी चळवळ
प्रश्न - 10
गुण - 10
1ली ते 8 वी अभ्यासासाठी www.marathiabhyas.com
1ली,9 वी,10 वी व स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी www.ourstudy.in
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव
महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा ............ यांनी दिला. *
1 point
रॅडचा वध कोणी केला ? *
1 point
अभिनव भारत संघटनेची स्थापना कोणी केली ? *
1 point
बंगालमध्ये ..........‌.... ही क्रांतीकारी संघटना कार्यरत होती. *
1 point
इंडिया हाउसची स्थापना कोणी केली ? *
1 point
अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी ............ या संघटनेची स्थापना केली होती. *
1 point
हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी याचे प्रमुख कोण होते ? *
1 point
बंगालमधील चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख कोण होते ? *
1 point
सरदार उधमसिंग यांनी इंग्लंडमध्ये कोणाचा वध केला ? *
1 point
पंजाबमध्ये ........... यांनी सरकार विरोधी उठावाचे आयोजन केले. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.