इयत्ता 9 वी मराठी, 4 नात्यांची घट्ट वीण
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
जग नावाच्या भावसागरात स्वतःचे माणूसपण जपण्यासाठी कसरत करताना कोणते वल्हव हाती असते? *
1 point
मुले व आई वडील यांच्यातील आवश्यक गोष्ट म्हणजे काय? *
1 point
मुलांच्या आयुष्यामध्ये रंग भरणारी कोण? *
1 point
सहवासाने प्राप्त होणारे नाते कोणते? *
1 point
नात्यांच्या विणेसाठी वापरलेले विशेषण. *
1 point
रिकाम्या जागा ओळखा : प्रत्येक माणूस जन्माबरोबर ....................नावाची माळ घेऊन येतो. *
1 point
गुरूंचा गुरुमंत्र कसोटीच्या काळात...................,.. कसा करायचा ते शिकवतो. *
1 point
.....................हे असं नातं आहे जे एक धागा जुळला तरच स्नेहाच्या मर्यादा ओलांडत आणि तुटला तर वैरा च्या मर्यादा ओलांडत. *
1 point
गुरु, मित्र ,हितचिंतक, शेजारी ही नाती......................... ने प्राप्त होतात. *
1 point
.........................ही भावना अतिशय सूक्ष्म आणि तरल असते. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.