इ. 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी 8.
तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा  सराव चाचणी
इयत्ता : 5 वी
  परीक्षेचे माध्यम: मराठी
🔻पेपर- 2
• इंग्रजी
• बुद्धिमत्ता

•शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना लिंक पाठवणे.  
• प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील.
• सदर सराव चाचण्या परत परत सोडविता येतील.
• चाचणी सोडविली की view score वर click केल्यावर गुण समजतील.

Sign in to Google to save your progress. Learn more
आपले संपूर्ण नाव: *
शाळा -
जिल्हा निवडा *
1) I saw the film ....... *
2 points
2) Find out the opposite pair of words. *
2 points
3) What will be the time after half an hour? *
2 points
Captionless Image
4) I meet my friend at 3:30 p.m. How will be greet me? *
2 points
5) What is the long form of I'll? *
2 points
6) शेजारील आकृतीत फक्त वर्तुळातील अंकाची बेरीज किती? *
2 points
Captionless Image
7) घरटे,पोळे,कोंबडी,खुराडे या गटाशी न जुळणारा शब्द लिहा. *
2 points
8) जर स्वातंत्र्यदिन शनिवारी असेल तर क्रांती दिन कोणत्या वारी असेल? *
2 points
9) सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? *
2 points
Captionless Image
10) पुढील संख्यांच्या गटाशी जुळणारे पद शोधा. 52,66,70,? *
2 points
11) एका सांकेतिक भाषेत 'आपण' हा शब्द 568 असा लिहीतात व 'वाई' हा शब्द 79 असा लिहितात,तर 59 या अंकाने कोणता शब्द तयार होईल? *
2 points
12) सकाळी सूर्यनमस्कार झाल्यावर निखिल उजवीकडे चार वेळा काटकोनात वळला तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? *
2 points
13) 'झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या पतीचे नाव गंगाधरराव होते.'या वाक्यात चार अक्षरी शब्द किती आले आहेत? *
2 points
14) राम हा श्यामपेक्षा लहान नाही.श्याम हा भरतपेक्षा मोठा आहे.भरत दोघांपेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण? *
2 points
15) अफजलखान : प्रतापगड : : शायिस्तेखान : ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.