जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशपरीक्षा - A21 गणित ( इयत्ता पाचवी )
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाईप करा. *
दसादशे 8% दराने एका रकमेचे अडीच वर्षाचे 720 रु. व्याज होते, तर ती रक्कम कोणती ? *
2 points
समीकरण सोडवा. 6x + 5 = 29 *
2 points
3 एप्रिल 2000 रोजी सोमवार असेल, तर 3 एप्रिल 2001 रोजी कोणता वार असेल ? *
2 points
दोनपेक्षा अधिक रेषा परस्परांना एकाच बिंदूत छेदत असतील तर त्यांच्या छेदनबिंदूला म्हणतात. *
2 points
एका कोनाचे माप त्याच्या पूरक कोनाच्या मापाच्या चौपट आहे, तर त्या कोनाचे माप किती ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.