निवासी वसतिगृह प्रवेश परीक्षा Online Registration Form 2020-21
कर्मवीर विद्या प्रबोधिनी –रयत गुरुकुल प्रकल्प - वसतिगृह प्रवेश परीक्षा अर्ज
महत्वाची सुचना - वसतिगृहात प्रवेश परीक्षेतून निवड झाली तरी इ. ८ वी मध्ये महाराजा सयाजीराव विद्यालयात शासन प्रवेश प्रक्रियेनुसार प्रवेश मिळाल्यानंतरच आपला वसतिगृहातील प्रवेश निश्चित केला जाईल.
फॉर्म भरणेच्या सूचना:-
१. सदर फॉर्म भरण्यापूर्वी रु. ५०० /- परीक्षा फी DD व्दारे अथवा IDBI बँक चलन व्दारे अथवा NEFT व्दारे खालील अकौंट वर भरलेले असले पाहिजे.
NEFT कोणत्याही बँक मधून सदर खात्यावर करू शकता . तसेच जर IDBI बँक मध्ये चलन व्दारे भरणार असाल तर सदर चलन वर संपूर्ण माहिती दिली आहे.
NEFT साठी अकौंट तपशील -
Bank- IDBI Bank, Pratapganj Peth, Satara
Account Name:- MAHARAJA SAYAJIRAO VIDYALAYA SATARA
Account No. 0451104000203838
BRANCH- PRATAPGANJ PETH SATARA
IFSC Code - IBKL0000451
डीडी साठीचे तपशील -
प्राचार्य, महाराजा सयाजीराव विद्यालय,
या नावाने कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा काढावा.

२. विद्यार्थी रजिस्ट्रेशन करताना फक्त क्रमांक 1 ची माहिती मराठी मध्ये (मंगल फोन्ट) व इतर सर्व माहिती इंग्रजी मध्ये भरावी. फॉर्म पूर्ण भरून झाल्यावर सबमिट बटण वर क्लिक करण्यापूर्वी भरलेला फॉर्म तपासून घ्यावा. जर काही चुकीची माहिती भरली गेल्यास पुन्हा बदलता येणार नाही. त्यासंबंधी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून दुरुस्ती करून घ्यावी.
३. एका विद्यार्ध्याचे रजिस्ट्रेशन एकदाच करावे.
४. फॉर्म सबमिट केल्यानंतर “ धन्यवाद , आपली माहिती यशस्वी रित्या भरली गेली आहे” असा संदेश समोरच्या स्क्रीन वर दिसेल. याचा अर्थ तुमचा फॉर्म यशस्वी रित्या भरला गेला आहे.
५. एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा बदलता येणार नाही.
६. विद्यार्थ्याची खोटी माहिती भरू नये. खोटी तसेच एकाच विद्यार्थ्याची माहिती दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेळा भरली गेली असेल तर तो अर्ज बाद केला जाईल.
७. जर यासंदर्भात काही अडचण असल्यास आमच्याशी संपर्क साधावा.
श्री. पोरे -, ९८२२०७६२६७, प्रवेश संबंधी -02162-239388
८. (*) केलेली सर्व रकाने भरणे जरुरी आहे.
पत्ता- " मा. प्राचार्य, महाराजा सयाजीराव विद्यालय, कर्मवीर समाधी परिसर, पोवई नाका, सातारा "
या पत्त्यावर दिनांक 13/04/2020 पूर्वी पोहोचेल अशा पध्दतीने पोस्टाने अथवा समक्ष पाठवून द्यावा. डी.डी.च्या पाठीमागे विद्यार्थ्याचे नाव, मोबाईल क्रमांक, लिहावा.
Payment Type *
Required
Payment Detail (if NEFT or chalan)
Your answer
DD details Bank Name, Where the DD Drawn
Your answer
D.D. Number
Your answer
DD/NEFT/Challan Date *
MM
/
DD
/
YYYY
Student Name *
Your answer
Student Full Name in English- (Only in CAPITAL LETTERS) *
Your answer
Father's Name *
Your answer
Address *
Your answer
Phone Number
Your answer
Mobile Number *
Your answer
Birth Date *
MM
/
DD
/
YYYY
Gender *
School Name *
Your answer
School Address *
Your answer
Standard 7th - 1st Semister *
A 1
A2
B1
B2
C1
C2
Marathi
Hindi
English
Mathametics
Science
Social Science
मी वरील प्रमाणे भरलेली माहिती खरी असून रयत गुरुकुल प्रकल्प व वसतिगृह प्रवेशा बाबत सर्व अटी व नियम मला मान्य आहेत. *
Submit
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy