JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
सामाजिक बुद्धिमत्ता क्र.३१
🔵तोडकर सर🔵
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
तुमचे पूर्ण नाव लिहा .
*
Your answer
1) तुम्ही लावलेले नारळाचे झाड जगण्यासाठी काय कराल ?
1 point
१) दुर्लक्ष करावे
२) झाड उपटून टाकावे
३) झाडाची पाने तोडावी
४) झाडाची योग्य काळजी घ्यावी
Clear selection
२) सोनमला आईने केर-कचरा काढण्यास सांगितले तर सोनमची खालीलपैकीकोणती कृती बरोबर असेल?
1 point
१) मला वेळ नाही असे म्हणणे
२) ते काम माझे नाही असे म्हणणे
३) झाडू घेऊन केर-कचरा काढणे
.४) बहिणीला केर-केचरा काढण्यास सांगणे
Clear selection
३) एका बागेत गुलाबाची सुंदर फूले पाहिली तर तुम्ही काय कराल?
1 point
१) फुले तशीच झाडावर ठेवणार
२) फुले तोडणार
३) फुलांचा हार करणार
४) झाडे हालवत बसणार
Clear selection
४) तुम्हाला नेहमी कोणत्या प्रकारची माणसे आवडतात?
1 point
१) परदेशातील श्रीमंत
२) स्वतः पुरता विचार करणारी
३) देशावर प्रेम करणारी व देशनिष्ठा असणारी
४) चांगली कपडे घालून रुबाबात फिरणारी
Clear selection
५) तुम्ही गृहपाठाची वही घरी विसरुन शाळेत गेलात, तर तुम्ही काय कराल?
1 point
१) गुरुजींना खरी गोष्ट सांगाल
३) शाळा चुकवून घरी परत याल
३) काही न बोलता शिक्षा भोगाल
४) गुरुजींना वही सापडत नाही वही हरविल्याचे सांगाल
Clear selection
६) सार्वजनिक ठिकाणी नळ चालू आहे, पाणी सतत वाया जात आहे.
1 point
१) स्वत: बंद करेन
२) पाण्यात रोज खेळत बसेन
३) कोणाला तरी बंद करायला सांगेन.
४) नळ केव्हा बंद होतो याची वाट पाहत बसेन.
Clear selection
७) शेजारची आजी आजारी आहे, तर तुम्ही काय कराल?
1 point
१) आजीला भेटणार नाही
२) आजीला मदत करणार नाही
३) आजीला भेटून तिच्या प्रकृतीची चौकशी कराल
४) घरातील रेडिओचा आवाज वाढवू
Clear selection
८) दररोज जन-गण-मन राष्ट्रगीत म्हणावे कारण
1 point
१) त्यामुळे राष्ट्राभिमान वाढतो
२) त्यामुळे आपले राष्ट्र मोठे होते
३) त्यामुळे आपली स्मरणशक्ती वाढते
४) त्यामुळे आपले गायन सस्वर होते
Clear selection
९) तुमच्या शेजाऱ्यांचे पोस्टपत्र तुमच्या घरी नजरचुकीने दिले गेले, तर तुमच्या लक्षात आल्याबरोबरतुम्ही काय कराल?
1 point
१) पत्र वाचून मग नेऊन देईन
२) पत्र लगेच नेऊन देईन
३) पत्र फाडून टाकीन
४) पत्र कपाटात लपवून ठेवीन
Clear selection
१०)तुम्ही तुमच्या आईवडीलांबरोबर प्राणीसंग्रहालयात गेल्यास तमची कृती काय असेल?
1 point
1) शांतपणे प्राण्यांचे निरीक्षण करु
2) प्राण्यांना दगड मारु
३)आपल्या हावभावाने प्राण्यांना घाबरवून सोडू
4) जोरजोरात आरडाओरडा करु
Clear selection
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report