इयत्ता 10 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग -2 ,1 अनुवंशिकता आणि उत्क्रांती
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
उत्क्रांती म्हणजे काय? *
1 point
प्रथिनांची निर्मिती कशामुळे घडून येते हे जाॅर्ज बीडल व एडवर्ड यांनी दाखवून दिले? *
1 point
अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्य-कारण भाव ह्युगोद व्हीस यांच्या कोणत्या सिद्धांतामुळे लक्षात आला? *
1 point
DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात? *
1 point
सत्य-असत्य ओळखा : एखादी उपयोगी इंद्रिय नाहीसे होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. *
1 point
वेगळा घटक ओळखा *
1 point
वेगळा घटक ओळखा *
1 point
व्याख्या ओळखा : नैसर्गिक फुलका द्वारे फंक्शन संतती निर्माण करून शकणाऱ्या सजीवांच्या गटास काय म्हणतात *
1 point
व्याख्या ओळखा : एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात? *
1 point
रिकामी जागा ओळखा : मानवी शरीरात आढळणारे ........................हे उत्क्रांतीचा अवशेषांगात्मक पुरावा होय. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.