JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
क्रांतिसिंह नाना पाटील
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
8275458483
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थ्याचे नाव
*
Your answer
फोन नंबर (phone number)
*
Your answer
खालील व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा.व्हिडिओ मध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत.
1) खालील फोटोतील क्रांतिकारकाचे नाव ओळखा?
*
2 points
राजगुरू
नेताजी सुभाष चंद्र बोस.
क्रांतिसिंह नाना पाटील
सुखदेव
2) क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला?
*
2 points
सांगली
सातारा
जालना
रायगड
3) क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म कोणत्या साली झाला ?
*
2 points
1820
1956
1969
1900
4) क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या वडिलांचे नाव काय होते?
*
2 points
नामदेव
रामचंद्र
रामेश्वर
भागवत
5) छोडो भारत हे आंदोलन किती साली सुरू झाले?
*
2 points
1940
1941
1942
1945
6) ब्रिटिश सरकारने नानांना पकडण्यासाठी किती रुपयांचे बक्षीस जाहीर केले?
*
2 points
100000
10000
5000
1000
7) क्रांतिसिंह नाना पाटलांनी --------राज्याची स्थापना केली?
*
2 points
वाडी
राम
शहरी
ग्राम
8) क्रांतिसिंह नाना पाटलांची किती वेळा लोकसभेवर नियुक्ती झाली?
*
2 points
4
3
2
1
9) 'प्रतिसरकारची' स्थापना कोणी केली?
*
2 points
लोकमान्य टिळक
क्रांतिसिंह नाना पाटील
गोपाळ गणेश आगरकर
महात्मा फुले
10) क्रांतिसिंह नाना पाटलांचा मृत्यु किती साली झाला?
*
2 points
1976
1985
1996
1958
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report