विभाज्यता
Learning with smartness
Sign in to Google to save your progress. Learn more
Name *
School and district *
जर कोणत्याही संख्या मधील अंकांच्या बेरजेला 9 ने नि:शेष भाग जात असेल तर ती संख्या...... ने विभाज्य असते. *
2 points
जर कोणत्याही संख्येतील...... व एकक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला चार ने नि:शेष भाग जात असेल तर ती संख्या चार ने विभाज्य असते. *
2 points
जर कोणत्याही संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने नि:शेष भाग जात असेल तर ती संख्या....... ने विभाज्य असते. *
2 points
खालीलपैकी कोणती संख्या 3 ने विभाज्य आहे? *
2 points
खालीलपैकी कोणती संख्या 9 ने विभाज्य आहे? *
2 points
खालीलपैकी  कोणती संख्या 4  ने विभाज्य आहे? *
2 points
खालीलपैकी कोणती संख्या 2, 5 ,10 या तिघांनीही विभाज्य आहे? *
2 points
खालीलपैकी कोणती संख्या 3 व 4 ने विभाज्य आहे? *
2 points
खालीलपैकी कोणती संख्या 5 ने विभाज्य आहे? *
2 points
खालीलपैकी कोणती संख्या चार ने विभाज्य आहे?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.