आकलन इंग्रजी अक्षरमाला /शिष्यवृत्ती-स्पर्धा परीक्षा /बुद्धिमत्ता चाचणी
Sign in to Google to save your progress. Learn more
 'बालभारती' या शब्दातील मधले अक्षर कोणते ? *
2 points
) 'महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद' या शब्दसमुहात 'प' हे अक्षर किती वेळा आलेले आहे ? *
2 points
जमवाजमव' या शब्दातील 'वा' या अक्षराच्या डावीकडील पहिले अक्षर कोणते ? *
2 points
 पुढे दिलेल्या संख्यांपैकी सर्वांत मोठ्या संख्येतील अंकांची बेरीज किती येईल ? 37, 44, 45, 52, 49 *
2 points
) 223, 324, 425, ? , 627 *
2 points
) 13, 23, 33, 43, 53, 63 या संख्यामालेत किती संख्यांतील अंकांची बेरीज समसंख्या येते ? *
2 points
3, 5, 8, 9, 6, 1, 7, 6, 2, 4 या मालिकेत मूळ संख्या किती आहेत ? *
2 points
 7, 5, 8, 6, 9, 7 ? *
2 points
3 x 3 x 3 ........असे सहा वेळा मांडून गुणाकार केल्यास गुणाकारात एककस्थानी कोणता अंक येईल ? *
2 points
 'त ज म न' या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो, त्याचे शेवटचे अक्षर कोणते ? *
2 points
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.