संतांची कामगिरी
इयत्ता ४ थी , परिसर अभ्यास 2
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव
शाळेचे नाव
१) लोकांना दया , अहिंसा , परोपकार यांची शिकवण कोणी दिली ?
2 points
Clear selection
२) गुजरात मधील राजपुत्र कोण होते ?
2 points
Clear selection
३) श्रीचक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह म्हणजे ......…. हा ग्रंथ होय
2 points
Clear selection
४) संत नामदेव कोणत्या गावचे राहणारे होते ?
2 points
Clear selection
५) निवृत्ती नाथ , सोपानदेव हे कोणाचे बंधू होते ?
2 points
Clear selection
६) प्राणिमात्रांवर दया करा , असा उपदेश कोणी केला ?
2 points
Clear selection
७) संत नामदेवांची काही पदे शीख लोकांच्या कोणत्या ग्रंथात समाविष्ट आहेत ?
2 points
Clear selection
८) आपल्या वाटणीची कर्जखते कोणी इंद्रायणीच्या डोहात बुडवली ?
2 points
Clear selection
९) समर्थ रामदासांचा जन्म केव्हा झाला ?
2 points
Clear selection
१०) समर्थ रामदासांनी मनाच्या श्लोकांतून कशाची शिकवण दिली ?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.