गणित - आंतर काळ आणि गती यांचे मापन
Sign in to Google to save your progress. Learn more
आपले नाव *
एक बस नाशिक हून पुण्याला जाण्यासाठी सकाळी 6:30 ला निघाली व प्रवास पूर्ण होण्यास 6 तास 30 मिनिटे लागले तर बस पुण्याला किती वाजता पोहोचली ? *
2 points
एक गाडी ताशी 70 किमीच्या समान गतीने चालली आहे. तिला 560 किमी अंतर जायला किती वेळ लागेल? *
2 points
एक बस A गावाहून B गावाला ताशी 65 किमी या वेगाने धावली वतीने दोन तासात अर्धे अंतर कापले तर A व B शहरातील अंतर किती होते? *
2 points
सुनील ने एका यात्रेचा 2/9 भाग मोटरसायकलने व 1/3 भाग बसने पूर्ण केला. उरलेला 15 किमीचा प्रवास त्याने पायी पूर्ण केला. तर प्रवासाचे एकंदर अंतर किती असेल? *
2 points
18 जुलैला बुधवार असल्यास ऑगस्ट च्या एक तारखेला कोणता वार असेल? *
2 points
8 पुरुष व 16 स्त्रिया 12 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात. तर 6 पुरुष व 4स्त्रिया किती दिवसात काम पूर्ण करू शकतात? *
2 points
एका गाडीत आशी 70 किलो वेगाने एका स्टेशन वरून स.8.30 वाजता 245 किमी दूर असणाऱ्या स्टेशनवर किती वाजता पोहोचेल? *
2 points
एका ठेकेदाराला एकदम 15 दिवसात पूर्ण करायचे आहे. त्याने त्या कामावर 20 माणसे नेमली. जर ते काम 10 दिवसात पूर्ण करायचे असेल तर त्या कामावर नेमावे लागणाऱ्या ज्यादा माणसांची संख्या किती असेल? *
2 points
100 मीटर लांबीची आणि ताशी 50 किमी वेगाने धावणारे एका गाडी एका खांबाला ओलांडून किती वेळात जाईल? *
2 points
एक गाडी 225 किमी अंतर 9 तासात कापते तर गाडीची गती किती आहे? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.