दलित चळवळ, पेपर क्र. ४ (सेमी-३)
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत बी.ए. भाग दोन मधील 'भारतातील सामाजिक चळवळी' या पेपर क्र. ४ मधील 'दलित चळवळ ' या मोड्युल नंबर तीन आधारित वस्तुनिष्ठ स्वरूपाची प्रश्नावली सरावासाठी तयार करण्यात आली आहे. सर्व विध्यार्थ्यांनी विद्यापीठ परीक्षेच्या दृष्टिकोनातून सदर प्रश्नावलीचा सरावासाठी उपयोग करून घ्यावा. काही सूचना करायच्या असतील तर स्वागत आहे.
डॉ. अविनाश वर्धन
समाजशास्त्र विभाग,
आजरा महाविद्यालय, आजरा
मो. ९९६०३०४२५४