भारतात ________ या दिवशी जागतिक कुष्ठरोग दिन पाळला जातो.
1 point
Clear selection
कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी महिन्याभर चालणारा “एक्युषी पुस्तक मेळावा’ याचे उद्घाटन केले ?
1 point
Clear selection
_____ ह्या ऑस्कर पुरस्काराच्या सोहळ्यात ऑर्केस्ट्राची जबाबदारी स्वीकारणारी प्रथम महिला ठरल्या.
1 point
Clear selection
‘आर्थिक सर्वेक्षण’ याच्यानुसार, 2019-2020 या वर्षात भारताचा एकूण राष्ट्रीय उत्पन्न (GDP) वृद्धीदर किती असण्याचा अंदाज आहे ?
1 point
Clear selection
कोणत्या भारतीय राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने सहा महिन्यांपर्यंत राज्यात मासे आयात करण्यावर बंदी घातली आहे ?
1 point
Clear selection
ई-मेल ID *
Your answer
कोणत्या व्यक्तीची केंद्रीय अप्रत्यक्ष कर व जकात मंडळाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली ?
1 point
Clear selection
पद्मभूषण अकबर पदमसी ह्यांचे कोयंबटूर येथे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. ते एक ____ होते.
1 point
Clear selection
प्रथम विश्वयुद्ध समाप्त करण्यासाठी 1918 साली झालेल्या शांती कराराच्या घटनेला चिन्हांकित करण्यासाठी कोणत्या युरोपीय शहरात एक समारंभ आयोजित करण्यात आला ?
1 point
Clear selection
विद्यार्थ्याचे नाव *
Your answer
कोणत्या व्यक्तीला नाट्यसृष्टीत दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठित ‘नाइट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स' हा प्रतिष्ठित फ्रेंच सन्मान प्रदान केला गेला ?
1 point
Clear selection
जागतिक मानवी हक्क दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो ?
1 point
Clear selection
प्रथमच ‘डिफेंस एक्स्पो 2020’ दरम्यान ‘भारत आणि ______ संरक्षण परिषद’ आयोजित करण्यात आली आहे ?
1 point
Clear selection
कोणत्या संघटनेनी ‘कोरोनाव्हायरस’ यामुळे होणार्या आजाराच्या उद्रेकास वैश्विक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले?
1 point
Clear selection
कोणत्या राष्ट्राध्यक्षाने ‘अमेरिका-मेक्सिको-कॅनडा करार’ (USMCA) या नव्या त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी केली ?
1 point
Clear selection
जैव इंधनावर उडणारे IAFचे पहिले स्वदेशी विमान लेहमध्ये यशस्वीरित्या उतरले. त्या विमानाचे नाव काय आहे ?
1 point
Clear selection
कोणत्या राज्याने देशाची पहिली ‘फ्रूट ट्रेन’ रवाना केली ?
1 point
Clear selection
IBM कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणत्या व्यक्तीची निवड झाली ?
1 point
Clear selection
कोणत्या टेनिसपटूने डोमिनिक थिएमचा पराभव करून ‘ऑस्ट्रेलियन ओपन 2020’ या स्पर्धेत पुरुष एकेरी गटाचे जेतेपद पटकवले ?
1 point
Clear selection
कोणत्या व्यक्तीच्या हस्ते कर्नाटकाच्या हुबळी या शहरात ‘कौशल्य विकास केंद्र’चे उद्घाटन झाले ?
1 point
Clear selection
______ कंपनीने भारतात प्रसारमाध्यमाच्या क्षेत्रात साक्षरता पसरविण्यासाठी एका संस्थेला एक दशलक्ष डॉलरचे अनुदान जाहीर केले.
1 point
Clear selection
तुषार कांजिलाल ह्यांचे निधन झाले. ते एक प्रसिद्ध _______ होते.
1 point
Clear selection
कोणत्या दिवशी 'जागतिक पाणथळ भूमी दिन’ पाळला जातो ?
1 point
Clear selection
भारतात ________ या दिवशी जागतिक कुष्ठरोग दिन पाळला जातो.