P.L. Deshpande Jayanti General Knowledge Competition
पु. ल. देशपांडे जयंतीनिमित्त सामान्यज्ञान स्पर्धा
Sign in to Google to save your progress. Learn more
पु. ल. देशपांडे यांचा जन्म कधी झाला? *
2 points
पु. ल. देशपांडे यांची  100 वी जयंती कोणत्या वर्षात झाली ? *
2 points
पु. ल. देशपांडे यांचा जन्म कोठे झाला ? *
2 points
1996 यावर्षी पु. ल. देशपांडे यांना  ______    महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळाला. *
2 points
रवींद्रनाथ टागोर लिखित गीतांजली हा काव्यसंग्रह पु. ल. देशपांडे यांनी कोणत्या नावाने मराठीत भाषांतरित केला? *
2 points
खालीलपैकी कोणत्या चित्रपटाचे सर्वेसर्वा पु. ल. देशपांडे होते? *
2 points
पु. ल. देशपांडे यांच्या देवबाप्पा या चित्रपटातील कोणते गाणे खूप प्रसिद्ध झाले? *
2 points
A)गुळाचा गणपती या चित्रपटातील इंद्रायणीकाठी या गाण्याचे संगीत पु. ल. देशपांडे यांनी दिले होते.B) वंदे मातरम, दूधभात ,भाग्यरेषा, पुढचे पाऊल या चित्रपटांमध्ये पु. ल. देशपांडे यांनी भूमिका साकारली होती. *
2 points
इसवी सन 1959 मध्ये पु. ल. देशपांडे हे भारतातील पहिले दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्माते  झाले. *
2 points
खालीलपैकी कोणत्या पुस्तकाचे लेखक पु. ल. देशपांडे नाहीत? *
2 points
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.