इयत्ता 10 वी इतिहास, 1
इतिहास लेखन : पाश्चात्य परंपरा
Sign in to Google to save your progress. Learn more
इतिहासाची चिकित्सा पूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला काय म्हणतात ? *
2 points
इतिहासकार आणि देश यांची जोडी ओळखा : हिरो डोटस  - ....…...... *
2 points
जगातील सर्वात प्राचीन शिलालेख कोणत्या संग्रहालयात ठेवलेला आहे ? *
2 points
ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील कोणत्या संस्कृती मध्ये झाली ? *
2 points
 इतिहासकार आणि देश यांची जोडी ओळखा : मायकेल फुके -...............   *
2 points
आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन कोणत्या इतिहासकाराच्या लेखनात आढळतात ? *
2 points
इतिहासकार आणि देश यांची जोडी ओळखा : रेने देकार्त -…............. *
2 points
आर्कि ऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणी लिहिला ? *
2 points
आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोणास म्हणतात ? *
2 points
इतिहास कर आणि देश यांची जोडी ओळख : लिओपोल्ड रांके -….................. *
2 points
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.