शहीद दिनानिमित्ताने शहीद भगतसिंग  प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२३
शहीद दिनानिमित्ताने  प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित केली असून सर्वांनी खालील प्रश्न मंजुषा चाचणी सोडवावी .
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव *
शाळा / गाव *
खालील १ ते १० असे सर्व दहा प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा.
शहीद भगतसिंग यांचा जन्म केव्हा झाला ? *
2 points
शहीद भगतसिंग यांनी कोणत्या कट्टर देशभक्त युवक संघटनेची स्थापना केली? *
2 points
शहीद भगतसिंग यांना कोणत्या दिवशी फाशी देण्यात आली ? *
2 points
शहीद भगतसिंग यांना कोणत्या तुरुंगात फाशी देण्यात आली ? *
2 points
शहीद भगतसिंगांचे कोणत्या टोपण नावाने नियत कालिक अर्जुन व प्रताप  मध्ये स्फुटलेखन प्रसिद्ध होत होते ? *
2 points
शहीद भगतसिंग हे काँग्रेस च्या १९२४-२५  बेळगाव अधिवेशनामध्ये कोणत्या पत्राचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते ? *
2 points
शहीद भगतसिंग यांना फाशी कोणत्या मुख्य कारणास्तव दिली गेली होती ? *
2 points
फाशीवर जाताना शहीद भगतसिंग यांचे वय किती होते ? *
2 points
दिल्लीच्या विधानसभेत बॉम्ब फेकायच्या वेळी शहीद भगतसिंग यांच्या सोबत कोण होते ? *
2 points
शहीद भगतसिंग यांच्या वडिलांचे नाव काय होते ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.