सराव चाचणी क्र.2 गणित
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
             8275458483
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
1} " M " हे अक्षर कोणत्या संख्या साठी वापरले जाते?
2 points
Clear selection
2} 1 ते 100 मध्ये 8 हा अंक एकक स्थानी किती वेळा आला आहे?
2 points
Clear selection
3} बाईंनी विद्यार्थ्यांना 132 गोळ्या वाटल्या प्रत्येकाला चार - चार गोळ्या मिळाल्यास किती विद्यार्थ्यांना गोळ्या वाटल्या असतील ?
2 points
Clear selection
4} 25 ÷ 5 + 4 - (2 × 3) = किती?
2 points
Clear selection
5} 8 ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम ?
2 points
Clear selection
6} 7 , 11 , 19 , 31 , 47 , ---- , 91 तर या आकृतीबंधात रिकाम्या जागी कोणती संख्या येईल
2 points
Clear selection
7} अथर्व जवळ 100 रुपयांच्या 9 नोटा 2 रुपयांच्या 5 नोटा व 5 रुपयांची 10 नाणी आहेत तर त्याच रकमेत त्याला दहा रुपयांच्या किती नोटा येतील?
2 points
Clear selection
8 } 300 फुलांपैकी प्रत्येकी 15 फुलांच्या 8 माळा तयार केल्या. उरलेल्या फुलांच्या 15 माळा करण्यासाठी प्रत्येक माळीत किती फुले घ्यावी लागतील?
2 points
Clear selection
9} हॉकीचा सामना सकाळी 10 वाजता सुरू झाला व दुपारी 3.45 वाजता संपला तर सामना किती वेळ सुरू होता?
2 points
Clear selection
10} खालीलपैकी बरोबर तारीख कोणती
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.