शिष्यवृत्ती सराव ५ वी गणित   टेस्ट ४५ - दिनदर्शिका
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव 
1 ]  माधवचा जन्म गुरुवार दिनांक 15 जून 2011 ला झाला.  तर त्याच्या पाचव्या वाढदिवसाच्या दिवशी कोणता वार असेल ?
1 point
Clear selection
2 ]  8 ऑक्टोबर 2016 ला जर दुसऱ्या शनिवारी शासकीय सुट्टी होती ,  तर चौथ्या शनिवारच्या सुट्टीच्या दिवशी कोणती तारीख असेल ?
1 point
Clear selection
3 ]  2016 साल चा पहिला दिवस शुक्रवारी येतो ,  तर 2017 सालचा मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी येईल ?
1 point
Clear selection
4 ]  2016साली नाताळची सुट्टी रविवारी आली, 2017 साली  महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी येईल ?
1 point
Clear selection
5 ]  5 जानेवारीला मंगळवार आहे. तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही ?
1 point
Clear selection
6 ]  खालीलपैकी कोणते वर्ष लीप नाही ?
1 point
Clear selection
7 ]  नेहाचा जन्म 3 ऑगस्ट 2000 ला बुधवारी झाला ,  तर तिच्या दहाव्या वाढदिवसा ला कोणता वार असेल ?
1 point
Clear selection
8 ]  15 आठवड्याचे दिवस किती ?
1 point
Clear selection
9 ]  22 मार्चला गुरुवार असल्यास  त्या महिन्यात खालीलपैकी कोणता वार पाच वेळा येणार नाही ?
1 point
Clear selection
10 ]  शिक्षक दिन बुधवारी  आला असेल तर बालदिन केव्हा येईल ?
1 point
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.