सराव चाचणी क्र.7 भाषा
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
“अजय, अरे अजय अरे इकडे कुठे ?"
"सिंधुदुर्गला निघालोय; अरे पण महेश सिंधुदुर्गला जाणारी बस किती वाजता आहे ?”
"थांब मी चौकशी करतो.
"अरे विजय तू इकडे कुठे ?"
“मी पण चाललोय अजय सोबत सिंधुदुर्गला. ".
"अरे, पण तुम्ही तिकडे जाऊन काय करणार ?"
अरे, महेश एक दिवस अजयच्या मामाकडे चिपळूणला राहून, मग दुसऱ्या दिवशी सिंधुदुर्गला जाऊन समुद्रातील किल्ला पाहणार आहोत ?'
“येताना माझ्या घरी या, मग आपण पुण्यातील गणपतींची आरास पाहू "
अरे विजय, ती बघ बस आली, निघतो आम्ही.'

वरील संवाद वाचून 1 ते 2 प्रश्नांची उत्तरे द्या. प्रश्न क्रमांक~ 1} अजयचे मामा कोणत्या गावाला राहतात?
2 points
Clear selection
2} अजय व विजय सिंधुदुर्गला काय पाहणार आहेत?
2 points
Clear selection
3} ".......... मिठाई" या शब्दाचा राहिलेला भाग पर्यायातून शोधून जोडशब्द पूर्ण करा?
2 points
Clear selection
4} साफसफाईच्या वेळी विनोद नेहमी अंग राखून काम करतो {अधोरेखित शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा.}
2 points
Clear selection
5} जशी गवताची पेंढी ; तशी करवंदाची .........
2 points
Clear selection
6} हत्ती राहतात ती जागा.
2 points
Clear selection
7} ण , व , वा , ता , र .( या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील मधले अक्षर कोणते?)
2 points
Clear selection
8} स्टार च्या जागी कोणते अक्षर येईल.
2 points
Captionless Image
Clear selection
9} पुल्लिंग व स्त्रीलिंग या दोन्ही लिंगात येणारा शब्द कोणता?
2 points
Clear selection
10}  नेहाला मराठीत नव्वद गुण मिळाले. ( या वाक्यातील विशेषण कोणते? )
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.