८ वी इतिहासाची साधने
८ वी , इतिहास
www.dsedutech.com/
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव
शाळेचे नाव
१ ) इतिहासाच्या साधनांमध्ये खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होतो ?
2 points
Clear selection
२ ) मणिभवनला किंवा सेवाग्राम आश्रमास भेट दिल्यावर कोणाच्या इतिहासा विषयी माहिती मिळते ?
2 points
Clear selection
३ ) वृत्तपत्रे व नियतकालिके कोणत्या साधनांमध्ये येतात ?
2 points
Clear selection
४ ) विष्णूशास्री चिपलुनकर यांचे कोणते साप्ताहिक होते ?  
2 points
Clear selection
५ ) बहिष्कृत भारत हे पत्र डाॅ . आबेडकरानी कशासाठी सुरु केले ?  
2 points
Clear selection
६ ) कशावरून आपणास शहरांचे किंवा एखाद्या ठिकाणाचे बदलणारे स्वरूप आभ्यासता येते
2 points
Clear selection
७ ) खालीलपैकी मौखिक साधन कोणते आहे ?
2 points
Clear selection
८ ) आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे कोणत्या कलांचा विकास झाला ?
2 points
Clear selection
९ ) ध्वनिमुद्रित हे कोणते साधन आहे ?
2 points
Clear selection
१० ) कोणत्या साली भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ  रोवली ?  
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.