७ वी , बदल भौतिक व रासायनिक
सामान्य विज्ञान
इतर टेस्ट सोडवण्यासाठी भेट द्या
https://www.dsedutech.com/
Sign in to Google to save your progress. Learn more
 विद्यार्थी नाव
 शाळेचे नाव
व्हिडिओ पहा व टेस्ट सोडवा .
1 )  जे बदल निसर्गातच घडून येतात त्यांना काय म्हणतात ?
2 points
Clear selection
2 )  मानवास हानी पोहोचवणाऱ्या बदलांना काय म्हणतात ?
2 points
Clear selection
3 )  फुगा फुटण्याचा कालावधी हा फळ पिकण्याच्या कालावधी पेक्षा कमी आहे का ?
2 points
Clear selection
4 )  पिकलेल्या आंब्याचे पुन्हा कैरीत रूपांतर होत नाही . चूक आहे की बरोबर .
2 points
Clear selection
5 )  काही बदल हे ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येतात अशा बदलांना काय म्हणतात ?
2 points
Clear selection
6 )  अनावर्ती बदल पुन्हा कधी होईल हे निश्चित सांगता येत नाही . हे खरे आहे की खोटे .
2 points
Clear selection
7 )  मूळ पदार्थाचे रूपांतर नवीन व वेगळ्या गुणधर्माच्या पदार्थात होते . अशा बदलास काय म्हणतात ?
2 points
Clear selection
8 )  द्रवाचे बाष्प होण्याची क्रिया म्हणजेच .........
2 points
Clear selection
9 ) क्षरणामुळे वस्तू ..................... होते .
2 points
Clear selection
10 )  तांब्या पितळेच्या भांड्यांना कशाचा लेप देतात ?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.