सराव चाचणी क्र.2 गणित
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
1} सात किलोमीटर = किती मीटर?
2 points
Clear selection
2} खालीलपैकी कोणत्या संख्येत पाच या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे?
2 points
Clear selection
3} एका सभागृहातील एका नाटकाचे तिकीट प्रत्येकी 80 रुपये आहे त्या सभागृहात 322 तिकिटांची विक्री झाली तर त्या नाटकाच्या प्रयोगासाठी सभागृहाला किती रुपये मिळाले?
2 points
Clear selection
4} साडेपाचशे मध्ये किती मिळवावेत म्हणजे सव्वा हजार होतील ?
2 points
Clear selection
5} नऊशे नऊ ला नऊने भागले तर भागाकार किती येईल?
2 points
Clear selection
6} " म " ही एक समसंख्या आहे या संख्येपूर्वीची विषम संख्या खालीलपैकी कोणती ?
2 points
Clear selection
7} स्टार च्या जागी कोणता अंक येईल?
2 points
Captionless Image
Clear selection
8} एक ते शंभर मध्ये मूळ संख्या किती आहेत ?
2 points
Clear selection
9} 21 - 12 ÷ 3 = किती ?
2 points
Clear selection
10} खालील चौकटीत कोणती संख्या येईल?
2 points
Captionless Image
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.