इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी 9.
तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित

पूर्व माध्यमिक शिष्यवृती परीक्षा  सराव चाचणी
इयत्ता : 8 वी
  परीक्षेचे माध्यम: मराठी
🔻पेपर-1
• मराठी(प्रथम भाषा)
• गणित

•शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना लिंक पाठवणे.  
• प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील.
• सदर सराव चाचण्या परत परत सोडविता येतील.
• चाचणी सोडविली की view score वर् click केल्यावर गुण समजतील.

Sign in to Google to save your progress. Learn more
आपले संपूर्ण नाव: *
शाळा -
जिल्हा निवडा *
1) खालीलपैकी कोणत्या ' अनुनासिकाचे' उच्चारानुसार नाव मूर्धन्य आहे? *
2 points
2) दिलेल्या शब्दाच्या संधीची योग्य फोड करा. महींद्र :- *
2 points
3) खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. *
2 points
4) आई, मारू नको ग!  या वाक्यात कोणते विरामचिन्हे द्यायचे राहिले आहे, ते सांगा. *
2 points
5) खालीलपैकी धातुसाधित नाम नसलेला शब्द कोणता? *
2 points
6) 1200 रू. मुददलाचे द.सा.द.शे. 10 दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती ? *
2 points
7) घनाची बाजू दुप्पट केल्यास, घनाचे पृष्ठफळ किती टक्क्यांनी वाढेल? *
2 points
8) पाण्याच्या एका टाकीची लांबी 6 मीटर, रुंदी 5 मीटर व 4 मीटर आहे. त्यामध्ये 3 मीटर उंचीपर्यंत पाणी भरले आहे तर ती टाकी पाण्याने पूर्णपणे भरण्यासाठी आणखी किती घमी पाणी भरावे लागेल? *
2 points
9) अडीच वाजता घड्याळाचा मिनिटकाटा व तास काटा यांच्यातील अंशात्मक अंतर किती? *
2 points
10) 265461 संख्येतील 2 च्या नंतर येणाऱ्या 6 ची स्थानिक किंमत ही 4 नंतर येणाऱ्या 6 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? *
2 points
11) 0,1,2,3 हे अक एकदाच घेऊन तयार होणारी सर्वात मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती? *
2 points
12) कोणत्या संख्येला 5 ने गुणल्यास गुणाकार सम संख्या येईल? *
2 points
13) 1 ते 20 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची एकूण बेरीज किती? *
2 points
14) तीन मूळ संख्यांचा गुणाकार 1001 आहे; तर त्यापैकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती? *
2 points
15) 7,77,777, -------- संख्या मालिकेतील पहिल्या 8 संख्या घेऊन बेरीज केल्यास, बेरजेत शतक स्थानी कोणता अंक येईल? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.