यवतमाळ जिल्हा परिषदेला अंतरजिल्हा बदलीने येणारे शिक्षक यांनी सदर फॉर्म भरावा हा फॉर्म आपल्या सर्वांच्या सोयीसाठी तयार करण्यात आलेला आहे फक्त ज्यांनी फॉर्म भरताना यवतमाळ निवडला आहे त्यांनीच या फॉर्म मध्ये माहिती भरावी हि विनंती लवकरच या फॉर्म मध्ये भरलेली यादी
http://pramodmore1987.blogspot.in या ठिकाणी व whatsapp द्वारेही प्रसारित करण्यात येईल. अधिक माहितीसाठी ९४०४५६६०७० या नंबरवर संपर्क करू शकता.फॉर्म निर्मिती श्री.प्रमोद दिगंबर मोरे