व्यवस्थापकीय फीडबॅक
दयानंद कला महाविद्यालय, लातूर - फीडबॅक समिती 2019-20 - व्यवस्थापकीय फीडबॅक

प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी दि. 06 ऑगस्ट, 2019 रोजी प्राचार्यपदाचा पदभार स्वीकारला. त्यांनी दि. 06 सप्टेबर, 2019 आपल्या कार्यभारास एक महिना पूर्ण केला. एका महिन्यातील त्यांची कार्यालयीन कामावरती पकड, महाविद्यालयाची शिस्त, प्राध्यापकांवरील नियंत्रण, संस्था कार्यालय व महाविद्यालयीन कार्यालय समन्वय महाविद्यालयाची व वर्गखोल्यांची स्वच्छता, प्रशासकीय कामाचा उरक, शैक्षणीक उपक्रम व कार्याचा उरक या विषयी व्यवस्थापनाचा फीडबॅक.
1) कार्यालयीन कामावरील पकड *
2) महाविद्यालयाच्या शिस्तीवरी नियत्रंण *
3) प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यावरील नियत्रंण *
4) महाविद्यालय व वर्गखोल्यांची स्वच्छता *
5) प्रशासकीय कामाचा उरक *
6) शैक्षणिक उपक्रम व शैक्षणीक कार्य यांचा उरक *
7) संस्था कार्यालय व महाविद्यालयीन कार्यालय यांच्यातील समन्वय साधण्यातील यश *
8) मानव संसाधन विकास मंत्रालय व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कामाचा उरक *
9) प्रशासकीय कार्यातील समज *
10) प्रशासकीय व महाविद्यालयीन कार्यक्षमता / गतिमानता वाढवण्या साठीचे प्रयत्न *
व्यवस्थापनाच्या शिफारसी, मत व सूचना : *
Your answer
Submit
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy