इयत्ता:८वी विषय:भूगोल  प्रकरण -४ : सागरतळरचना
श्री गाडगे महाराज आश्रम शाळा राहुरी , टेस्ट निर्माता : श्री पवार के.डी. सर
Sign in to Google to save your progress. Learn more
तुमचं नाव *
जिल्हा *
सागरतळरचनेचा ........... हा भाग मानवा द्वारे सर्वात जास्त वापरला जातो . *
1 point
खंडान्त उतार हा साधारणपणे ........... स्वरूपाचा असतो . *
1 point
महासागराची सरासरी खोली किती मीटर असते ? *
1 point
पृथ्वीचा सुमारे 71 टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. *
1 point
भूखंड मंचावर खनिज तेल व नैसर्गिक वायूचे साठे सापडतात . *
1 point
जलमग्न पर्वत रांगांच्या शिखरांचा काही भाग काही ठिकाणी सागर पृष्ठभागावर आलेला दिसतो यास काय म्हणतात? *
1 point
खंडांत उतारा नंतर येणारा हा सागर तळाचा विस्तृत भाग या नावाने ओळखला जातो : *
1 point
पॅसिफिक महासागरातील ............... गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता आहे . *
1 point
खंडांत उताराची समुद्रसपाटीपासूनची खोली सुमारे .......... मीटरपर्यंत असते . *
1 point
मरियाना गर्ता ........... मीटर खोल आहे. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.