राज्यस्तरीय सरल Whatsapp ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठीचा Form
आपण आमच्या whatsapp ग्रुप मध्ये सहभागी होण्या आधी खालील सूचना समजून घ्याव्यात ही विनंती.
१) या ग्रुप मध्ये सरल व्यतिरीक्त पोस्ट पाठवणे चालत नाही.
२) या आपल्या कोणत्याही पोस्ट मुळे कोणतीही समस्या निर्माण झाली तर याला ग्रुप admin जबाबदार राहणार नाही.
३)आपल्या आक्षेपार्ह पोस्ट मुळे जर काही समस्या उद्भवल्यास आपली तक्रार वरिष्ठ स्तरावर केली जाईल याची नोंद घ्यावी.