JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
दु:खणं बोटभर
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
1) दुसऱ्या बोटावर किती महिने खर्च चालला होता ?
*
1 point
अ) सहा महिने
ब) तीन महिने
क) एक महिना
2) या पाठाचे लेखक कोण आहेत ?
*
1 point
अ) डॉ. चित्रा सोहनी
ब) रमण रणदिवे
क) डॉ. गोविंद गारे
3) सुरुवातीला बोट ठसठसायला लागल्यावर लेखिकेने काय केले ?
*
1 point
अ) गरम पाण्याने शेकले
ब) तेल मालिश केले
क) मलम लावले
4) 'दुर्लक्ष' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
*
1 point
अ) लक्ष
ब) हेळसांड
क) बेफिकीर
5) 'उजवा' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
*
1 point
अ) उभा
ब) डावा
क) आडवा
6) लेखिकेचे बोट काय काम करत असताना ठेचले गेले ?
*
1 point
अ) झाडून घेताना
ब) कडक गूळ बत्त्याने ठेचताना
क) धुणं धुताना
7) 'बुडत्याला काठीचा आधार' या म्हणीचा योग्य अर्थ कोणता ?
*
1 point
अ) क्षुल्लक मदत
ब) पाण्यात बुडणे
क) संकटाच्या वेळी छोटीसी मदत ही महत्त्वाची ठरते.
8) .............. पावलांनी आलेला दुखणं मुंगीच्या पावलाने बरं होऊ लागलं.
*
1 point
अ) हत्तीच्या
ब) सिंहाच्या
ब) मांजराच्या
9) लेखिका कोणाच्या उपदेशाने डॉक्टरांकडे गेल्या ?
*
1 point
अ) मुलाच्या
ब) भाच्याच्या
क) भावाच्या
10) चुकीचा पर्याय निवडा (समानार्थी शब्द)
*
1 point
अ) सकाळ - संध्याकाळ
ब) कथा - गोष्ट
क) ललाट - कपाळ
Submit
Clear form
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report