प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रश्नमंजुषा- मोठा गट  
निर्मिती
www.hasatkhelatshikshan.in
Student Name *
शाळेचे नाव *
1) महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? *
2 puntos
2) इंद्रधनुष्यातील तिसरा रंग कोणता? *
2 puntos
3) केसरी वृतपत्र कोणी सुरु केले? *
2 puntos
4) वाचन प्रेरणा दिन कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? *
2 puntos
5) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? *
2 puntos
6) योग्य जोड्या जुळवा. *
8 puntos
5 सप्टेंबर
15 ऑगस्ट
26 जानेवारी
2 ऑक्टोबर
शिक्षक दिन
प्रजासत्ताक दिन
स्वातंत्र्य दिन
महात्मा गांधी जयंती
7)भारतीय संविधानानुसार मतदानाचा हक्क प्राप्त होण्यासाठी भारतीय नागरिकाला वयाची किती वर्षे पूर्ण करणे आवश्यक आहे? *
2 puntos
8) लीप वर्षात एकूण किती दिवस असतात? *
2 puntos
9)महाराष्ट्रात निर्माण झालेला छत्तिसावा जिल्हा खालीलपैकी कोणता? *
2 puntos
10) 1, 4, 9, 16, ? *
2 puntos
11) खालीलपैकी कोणता पदार्थ उष्णतेचा सुवाहक आहे ? *
2 puntos
12) भारतामध्ये दर ........... वर्षांनी जनगणना होते. *
2 puntos
13)संत तुकडोजी महाराजांचे गुरु कोण होते? *
2 puntos
14) संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोठे लिहिली? *
2 puntos
15)विमानाचा शोध कोणी लावला? *
2 puntos
16) फुलांमधल्या मकरंदावर स्वतःची भूक कोण भागवते? *
2 puntos
17) 'दुधात मीठ कालवणे' या वाकप्रचाराचा योग्य अर्थ द्या. *
2 puntos
18) 'किमान' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. *
2 puntos
19) 4 किग्रॅ 250 ग्रॅम = किती ग्रॅम? *
2 puntos
20) दिलेल्या आकृतीची परिमिती किती? *
2 puntos
Imagen sin leyenda
21) आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र पुढीलपैकी कोणते? *
2 puntos
22) शहाण्याला........मार.(योग्य तो पर्याय निवडून म्हण पूर्ण करा.) *
2 puntos
Enviar
Borrar formulario
Nunca envíes contraseñas a través de Formularios de Google.
Este contenido no ha sido creado ni aprobado por Google.