सजीवाचे परस्पराशी नाते
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
शाळा,तालुका,जिल्हा *
सर्व सजीवांच्या गरजा एक सारख्याच असतात. *
1 point
पाणवनस्पतींना गरजेपेक्षा जास्त पाणी मिळाल्यास त्या कुजतात *
1 point
अंगावरच्या पट्ट्यांमुळे सावजाला वाघाचा पत्ता लागत नाही *
1 point
मेंढ्यांपासून माणसाला रेशीम मिळते. *
1 point
गाई-म्हशींपासून लेंडीखत मिळते. *
1 point
वनस्पती आपल्याला भरभरून देतात. *
1 point
आपण उन्हाळ्यात सुती कपडे वापरतो. *
1 point
 पावसाळा सुरू असतानाच आंब्याला फुलोरा येतो. *
1 point
काजूच्या झाडाला लाल पिवळी बोंडे लागतात. *
1 point
आपण अन्नासाठी शेतीवर अवलंबून असतो. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.