स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड - पंचवार्षिक बृहत आराखडा :प्रमाणे वार्षिक योजना (२०२०/२०२१) उद्योजकासाठी प्रश्नावली
उद्योजकाचे पूर्ण नाव
Your answer
संपर्काचा पत्ता
Your answer
फर्मचे नाव / उद्योगाचे नाव
Your answer
व्यवसायाचे स्वरूप
विभाग
वार्षिक उलाढाल - रुपयात
आपल्या फर्ममध्ये उपलब्ध असलेली एकूण कर्मचारी संख्या
एकूण कर्मचारी यापैकी महिला कर्माचा-याचे प्रमाण
आपल्या संस्थेत कर्मचारी नेमण्यासाठी कोणते तंत्र वापरता
कर्मचारी निवडीची पद्धत कोणती
आपणाकडे निवडीसाठी येणाऱ्या उमेदवाराच्या गुणवत्तेबद्दल आपणास काय वाटते ?
सद्यस्थितीत दिले जाणारे शिक्षण आपल्या व्यवसायासाठी आवश्यक ते मनुष्यबळ पुरविण्यास सक्षम आहे काय ?
आपण येत्या काळात नवीन व्यवसाय सुरु किंवा त्याची कक्षा वाढविणार आहात काय ?
त्यासाठी लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाची गरज सध्याच्या अभ्यासक्रमाद्वारे निर्माण होणा-या उमेदवाराकडून पूर्ण होऊ शकते काय ?
काही विशीष्ट कौशल्य, तंत्रज्ञानाची आपणास गरज वाटते काय ?
त्यासाठी विद्यापीठासोबत करार वा सामंजस्याद्वारे काही विशेष अभ्यासक्रम आपण सुरु करण्यास तयार आहात काय ?
असाल तर कुठल्या प्रकारचे अभ्यासक्रम आपण सुचवू इच्छिता ?
Your answer
हा अभ्यासक्रम करू इच्छित असलेल्या विद्यार्थ्यांना काही आर्थिक मदत / विद्यावेतन प्राप्त करून देऊ शकता काय ?
हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या संस्थेत नौकरी / सेवा उपलब्ध करून दिली जाईल का ?
या विद्यापीठाद्वारे चालविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाद्वारे सद्याच्या परिस्थितीत निर्माण होणारे मनुष्यबळ हे आपल्या दृष्टीकोनातून कसे आहे? त्यांना विषयाचे मुलभूत ज्ञान प्राप्त झाले आहे काय ?
प्राप्त ज्ञानाचा वापर ते कुशलतेने करू शकतात काय ?
उमेदवाराची आकलन क्षमता अतिशय चांगली असून ते दिलेल्या संधीचा योग्यरीतीने वापर करण्यास सक्षम आहेत ?
संगणकाची आवड व ज्ञान पुरेसे असून ते त्यांचा योग्यरीतीने वापर करण्यास सक्षम आहेत ?
एखादा विषय ते व्यवस्थितरीत्या इतरांना समजावून सांगण्याइतके कुशल आहेत ?
दिलेल्या परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेचे आहेत ?
त्यांच्यावर सोपविलेली एखादी जबाबदारी आत्मविश्वासाने पूर्ण करण्याची क्षमता आहे ?
त्यांच्यात एखाद्या कार्याचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे ?
सध्याची शिक्षण पद्धती अधिक सक्षम करण्यासाठी काय बदल आपण सुचवू इच्छिता ?
आपल्या व्यवसायाच्या दृष्टीकोनातून विद्यापीठाचे कोणते विषय सुरु करावे असे आपणास वाटते ?
Your answer
विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच Training (Internship विद्यावास ) अनिवार्य करावा असे आपणास वाटते काय ?
Your answer
तसे असल्यास आपण Internship साठी काही मुले घेऊ इच्छिता का व त्यांना काही प्रमाणात आर्थिक मदत प्राप्त करून देऊ शकता काय ?
Your answer
विद्यापीठने आपल्या व्यवसायाच्या दृष्टीकोनातून कोणती मदत किंवा कृती करावी असे आपणास वाटते ?
Your answer
Submit
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service