इयत्ता पाचवी,4.गुणाकार व भागाकार
Sign in to Google to save your progress. Learn more
सहलीसाठी प्रत्येकाने 65 रुपये वर्गणी दिली एकूण 2,925 रुपये जमले तर किती जणांनी वर्गणी दिली? *
2 points
ताशी 48 किलोमीटर वेगाने 336 किलोमीटर आंतर जाण्यासाठी किती तास लागतील? *
2 points
गुणाकार करा:807×126 *
2 points
एका वनराईमध्ये एका रांगेत 215 याप्रमाणे 132 रांगांत औषधी वनस्पतीची रोपे लावली, तर त्या वनराईमध्ये एकूण किती रोपे लावण्यात आली. *
2 points
कोणत्या संख्येला 56 ने गुणल्यास गुणाकार 9588 येतो? *
2 points
पुढील उदाहरणे सोडवा, भगाकार व बाकी लिहा:8,543÷41 *
2 points
स्वतःचे नाव टाईप करा. *
गुणाकार करा:327×92 *
2 points
गुणाकार करा:6543×79 *
2 points
पुढील उदाहरणे सोडवा, भगाकार व बाकी लिहा:1284÷32 *
2 points
एका संगणकाची किंमत रुपये 27540 आहे तर तशाच 18 संगणकांची किंमत काढा? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.