इयत्ता 6 वी गणित 18.त्रिमितीय आकार | Online Test 2
Submit नंतर View Score वर क्लिक करा गुण बघा .. अधिक चाचणीसाठी  Website https://www.dnyaneshwarkute.com/ च्या Menu मधून घटक निवडा.
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाका *
 शंकूच्या टोकाला शंकूचा .............  म्हणतात. *
2 points
गोलाला एकच ...........  पृष्ठ असते. *
2 points
गोलाला दोन वक्राकार पृष्ठ असते. *
2 points
 घनाची सर्व पृष्ठे समान चौरसाकृती असतात. *
2 points
चौकोनी तळ असलेल्या सूचीस त्रिकोणी सूची म्हणतात. *
2 points
त्रिकोणी तळ असलेल्या सूचीस त्रिकोणी सूची म्हणतात. *
2 points
षटकोनी चितीला  ............. कड़ा असतात . *
2 points
शंकुला ............. कड़ा असतात . *
2 points
पंच कोनी चितीला  ............. कड़ा असतात . *
2 points
पंचकोनी चितीला  ............. शिरोबिंदू असतात . *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.