घटक १. भारतीय उपखंड आणि इतिहास (सहावी इतिहास)
ऑनलाइन टेस्ट - इयत्ता सहावी
विषय - इतिहास
निर्मिती- प्रविण & जयदिप डाकरे
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
शाळेचे नाव *
शाळेचे नाव लिहावे.
1. इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या................ घटनांची सुसंगत मांडणी. *
2 points
2. स्थल, काल, ........... व समाज हे इतिहासाचे प्रमुख चार आधारस्तंभ आहेत. *
2 points
3. कोणता घटक भूगोलाशी म्हणजे भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे. *
2 points
4. .............व .............. यांचे अतूट नाते आहे. *
2 points
5. डोंगराळ प्रदेशातील लोकांना ........... आणि ............. कमी प्रमाणात उपलब्ब्धध असतात. *
2 points
6. डोंगराळ प्रदेशातील लोकांना अन्नासाठी कशावर अवलंबून राहावे लागते? *
2 points
7. आपण राहतो त्या प्रदेशातील खालीलपैकी आपल्या जगण्याची साधने कोणती? *
2 points
8. मानवी समाज दीर्घकाळ वस्ती कोठे करतो? *
2 points
9. जगण्याच्या साधनांची कमतरता होण्याची कारणे खालीलपैकी कोणती? *
2 points
10. भारताच्या उत्तरेला काय आहे? *
2 points
11. भारताच्या दक्षिणेला काय आहे? *
2 points
12. भारताच्या पूर्वेला काय आहे? *
2 points
13. भारताच्या पश्चिमेला काय आहे? *
2 points
14. भारताचा कोणता प्रदेश भौगोलिक दृष्ट्या सलग नाही? *
2 points
15. प्राचीन भारतात आजचे कोणते देश इ.स.1947 पूर्वी भारताचा भाग होते? *
2 points
16. कशामुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद्य भिंतच उभी राहिलेली आहे? *
2 points
17............पर्वतातील खैबर, बोलन खिंडीतून जाणारा खुश्कीचा व्यापारी मार्ग आहे. *
2 points
18. चीन पासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग ............. म्हणून ओळखला जातो. *
2 points
19. विस्तृत मैदानी प्रदेश कोणत्या नद्यांच्या खोऱ्यात तयार झालेला आहे? *
2 points
20. थरचे वाळवंट कोणत्या प्रदेशातील काही भागांमध्ये पसरलेले आहे? *
2 points
21. हिमाचल प्रदेशात उगम पावणारी.......... नावाची नदी थरच्या वाळवंटात पोहोचते. *
2 points
22. घग्गर नदीला पाकिस्तान मध्ये कोणत्या नावाने ओळखतात? *
2 points
23. तीन बाजूंनी पाण्याने वेढलेला भूभाग समुद्रात घुसलेल्या एखाद्या त्रिकोणी सुळक्यासारखा दिसतो अशा प्रदेशाला काय म्हणतात? *
2 points
24. दख्खन पठाराच्या उत्तरेकडे ........... आणि ............पर्वताच्या रांगा पसरलेल्या आहेत? *
2 points
25. प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य कोणते? *
2 points
26. बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे कोणती? *
2 points
27. अरबी समुद्रातील भारतीय बेटांचा समूह कोणता? *
2 points
28. ............. समुद्राचे माहिती पुस्तक या पुस्तकात भारतीय बेटांचा उल्लेख आहे. *
2 points
29. खालीलपैकी कोणती शहरे आजच्या पाकिस्तानात आहेत? *
2 points
30. दक्षिण आशिया भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला .....................असेही म्हणतात? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.