चाचणी क्र.15 बुद्धिमत्ता
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
1} तुरट , कडू , आंबट गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. *
2 points
2} प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ? *
2 points
Captionless Image
3} एका वर्षी एक ऑगस्टला गुरुवार होता तर त्याच वर्षातील बालदिन कोणत्या वारी आला असेल *
2 points
4 } अथर्व पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे तो उजव्या बाजूस 45 अंश कोनात वळला तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला जाईल? *
2 points
5} परीचा रांगेतील डावीकडून आठवा व उजवीकडून नववा क्रमांक आहे तर रांगेत एकूण किती मुली असतील?
*
2 points
6} खालील आकृतीला तंतोतंत जुळणारी आकृती कोणती? *
2 points
Captionless Image
7} 11 : 13 : : 23 : ? 
पहिल्या पदाचा संबंध दुसऱ्या पदाची आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाच आहे?
*
2 points
8} खालील आकृतीत आयताची संख्या किती? *
2 points
Captionless Image
9 } प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती कोणती? *
2 points
Captionless Image
10} वेगळे पद ओळखा ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.