What is the name of the indicator?
*इंडिकेटरचे नाव काय आहे?
What is the property of a bearing helps to withstand metal to metal contact?
*धातू ते धातू संपर्कात टिकून राहण्यास मदत करणाऱ्या बेअरिंगचा गुणधर्म काय आहे?
What is the reason for corrosion of bearing?
*What is the advantage of maintenance free sealed battery?
*मेंटेनन्स फ्री (देखभाल विरहीत) सीलबंद बॅटरीचा फायदा काय आहे?
What is the name of the indicator?
*इंडिकेटरचे नाव काय आहे?
What is the purpose of the fly wheel timing mark??
*फ्लाय व्हील टायमिंग मार्कचा उद्देश काय आहे??
What is the name of the mandatory sign .
*अनिवार्य चिन्हाचे नाव काय आहे?
What is the function of hydraulic oil in hydraulic system?
*हायड्रॉलिक सिस्टीममध्ये हायड्रॉलिक ऑइलचे कार्य काय आहे?
What is ovality of a crank shaft?
*क्रॅंकशाफ्टचा अंडाकृती आकार म्हणजे काय?
टेपर रोलर बेअरिंग किती भार घेते?
How many flywheel rotation requires to complete one cycle in two stroke engine?
*टू स्ट्रोक इंजिनमध्ये एक सायकल पूर्ण करण्यासाठी किती फ्लायव्हील रोटेशन लागतात?
What is the name of caliper?
*कॅलिपरचे नाव काय आहे?
Which type of personal protective equipment used to protect eye?
*डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी कोणत्या प्रकारची वैयक्तिक संरक्षक उपकरणे वापरली जातात?
What is the name of the operation?
*इमेजमधील ऑपरेशनचे (कार्याचे नाव) काय आहे?
What is the name of the part marked as 'x'?
*'x' म्हणून चिन्हांकित केलेल्या भागाचे नाव काय आहे?
Which device is used to hold straight shank Stock drill?
*स्टॉक ड्रिल मध्ये शँकला सरळ पकण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते?
What is the name of plier?
*प्लायरचे नाव काय आहे?
What is the name of the piston head?
*पिस्टन हेडचे नाव काय आहे?
Which type of fire extinguisher unsuitable for electric fire?
*विद्युत आगीसाठी कोणत्या प्रकारचे अग्निशामक यंत्र योग्य नाही?
What is the power flow of pneumatic system?
*वायवीय प्रणाली (न्यूमॅटिक सिस्टीम) मध्ये वीज प्रवाह(पॉवर फ्लो) कसा असतो?
How the set of operations performed in sequence of motion of the piston in an engine produce power is called?
*इंजिनमध्ये शक्ती निर्माण करण्यासाठी पिस्टनच्या गतीच्या क्रमाने केल्या जाणाऱ्या क्रियांच्या संचाला काय म्हणतात ?
Which is the safety precaution to be adopted in handling diesel machine?
*डिझेल मशीन हाताळताना कोणती सुरक्षा खबरदारी घ्यावी?
Which part of engine can be measured by dial gauge?
*इंजिनचा कोणता भाग डायल गेजने मोजता येतो?
Which service equipment is used to lift a car?
*गाडी उचलण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते?
Which drilling machine achieves various spindle speed by changing the belt position ?
*कोणते ड्रिलिंग मशीन बेल्टची स्थिती बदलून विविध स्पिंडल गती प्राप्त करते?
Which component is used to measure the engine coolant temperature?
*इंजिन कूलंटचे तापमान मोजण्यासाठी कोणता घटक वापरला जातो?
What is the name of the bearing?
*बेअरिंगचे नाव काय आहे?
What is the name of the gauge
*गेजचे नाव काय आहे?
Which is the three elements must be present for burning of any fire?
*कोणत्याही आगीला निर्माण होण्यासाठी कोणते तीन घटक असणे आवश्यक आहे?
What is the working cycle of compression ignition engine?
*कॉम्प्रेशन इग्निशन इंजिनचे कार्य चक्र काय आहे?
Which unit supplies a fine of oil in pneumatic system ?
*वायवीय प्रणाली (न्यूमॅटिक सिस्टीम) मध्ये कोणते युनिट फाईन ऑइल पुरवते?
What is the name of the stroke?
*स्ट्रोकचे नाव काय आहे?
What is the name of the piston head?
*पिस्टन हेडचे नाव काय आहे?
What is the name of the part marked as 'X'?
*What is the permissible voltage drop in the electrical circuit?
*इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये परवानगी योग्य व्होल्टेज ड्रॉप किती आहे?
What is the formula for Frictional Horse Power?
*फ्रिकशनल हॉर्स पॉवर (घर्षण अश्वशक्ती) चे सूत्र काय आहे?
What is the name of the circuit?
*सर्किटचे नाव काय आहे?
What is the name of the stroke?
*स्ट्रोकचे नाव काय आहे?
What is the name of the part marked as 'X'?
*'X' म्हणून चिन्हांकित केलेल्या भागाचे नाव काय आहे?
Which is the semi-conductor materials?
*सेमी कंडक्टर (अर्धवाहक पदार्थ) कोणते आहेत?
What is the name of the portion below the piston boss?
*पिस्टन बॉसच्या खालील भागाचे नाव काय आहे?
What is the name of electrical symbol?
*विद्युत चिन्हाचे नाव काय आहे?
What is the name of the prohibition sign?
*निषेध चिन्हाचे नाव काय आहे?
Which causes the air enter into cylinder?
*सिलेंडरमध्ये हवा कशामुळे जाते?
What is the name of the indicator?
*इंडिकेटरचे नाव काय आहे?
Which device is vaporizing of fuel and mixing it with air in petrol engine?
*पेट्रोल इंजिनमध्ये इंधनाचे बाष्पीभवन करून हवेत मिसळण्याचे काम कोणते उपकरण करते?
Which engine is called as Constant Volume cycle?
*कोणत्या इंजिनला कॉन्स्टन्ट व्हॉल्यूम सायकल म्हणतात?
What is the name of the cycle?
*सायकलचे नाव काय आहे?
What is the name of the hydraulic cylinder?
*हायड्रॉलिक सिलेंडरचे नाव काय आहे?
Which type of abrasive removes heavy stock of material?
*कोणत्या प्रकारचे अपघर्षक जड पदार्थ काढून टाकते?
Which gauge used to measure the cylinder bore wearness Q?
*What is the name of part marked as 'X'?
*'X' म्हणून चिन्हांकित केलेल्या भागाचे नाव काय आहे?
Which tool is used to make external thread on the pipe ?
*पाईपवर एक्सटर्नल थ्रेडस तयार करण्यासाठी कोणते साधन वापरले जाते?
Which drill machine is used to drill multiple holes in one setting of work ?
*एकाच जॉबवर अनेक ड्रिल पाडण्यासाठी कोणते ड्रिल मशीन वापरले जाते?
What is the name of the cycle?
*सायकलचे नाव काय आहे?
What is the name of the part marked as 'X'?
*'X' म्हणून चिन्हांकित केलेल्या भागाचे नाव काय आहे?
What is the name of the vice?
*व्हाईसचे नाव काय आहे?
What is the name of screw driver?
*स्क्रू ड्रायव्हरचे नाव काय आहे?
Which is the starting system used in heavy vehicles?
*जड वाहनांमध्ये कोणती स्टार्टिंग सिस्टीम वापरली जाते?
What is the name of part marked as 'x' in hydraulic clutch
*हायड्रॉलिक क्लचमध्ये 'x' म्हणून चिन्हांकित केलेल्या भागाचे नाव काय आहे?
Which equipment used for quick inspection under chassis of a car?
*गाडीच्या चेसिसखाली जलद तपासणीसाठी कोणते उपकरण वापरले जाते?
जास्त लोडिंगचे कारण काय आहे?
What is the name of the indicator?
*इंडिकेटरचे नाव काय आहे?
What is the Specific Gravity reading range of half charged battery?
*अर्ध्या चार्ज केलेल्या बॅटरीची विशिष्ट गुरुत्व किती आहे?
Which instrument is used to check the tappet clearance?
*Which safety involves wearing of gloves and helmet in a workshop?
*कार्यशाळेत हातमोजे आणि हेल्मेट घालणे कोणत्या सुरक्षिततेचा समावेश करते?
Which is the power developed in an engine?
*इंजिनमध्ये विकसित होणारी शक्ती कोणती असते?
What is the name of hammer?
*हातोडीचे नाव काय आहे?
What is the name of socket key?
*सॉकेट की चे नाव काय आहे?
What is ABC in first aid?
*प्रथमोपचारात ABC म्हणजे काय?
Which tool is used to make internal threading in the component?
*एखाद्या कॉम्पोनंटमध्ये इंटर्नल (अंतर्गत) थ्रेडिंग करण्यासाठी कोणते साधन वापरले जाते?
What is Indicated Horse Power?
*इंडिकेटेड हॉर्स पॉवर म्हणजे काय?
What is the name of the piston ?
*पिस्टनचे नाव काय आहे?
What is the purpose of throttle valve in the carburettor ?
*कार्बोरेटरमध्ये थ्रॉटल व्हॉल्व्हचा उद्देश काय आहे?
What is the name of the part marked as 'x' in the pneumatic brake system?
*न्यूमॅटिक ब्रेक सिस्टीममध्ये 'x' म्हणून चिन्हांकित केलेल्या भागाचे नाव काय आहे?
What is the name of cranking system?
*क्रँकिंग सिस्टीमचे नाव काय आहे?
Which is the multipoint cutting tool?
*मल्टीपॉइंट कटिंग टूल कोणते आहे?
Does this form look suspicious? Report