३ री , दिनदर्शिका
गणित
इतर टेस्ट सोडवण्यासाठी भेट द्या
www.dsedutech.com/
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव
शाळेचे नाव
व्हिडीओ पहा व टेस्ट सोडवा .
१ ) दिनदर्शिकेचे पान पाहून उत्तरे द्या . हे पान कोणत्या महिन्याचे आहे ?
2 points
Captionless Image
Clear selection
२ ) २६ जानेवारीला कोणता वार आहे ?
2 points
Clear selection
३ ) रविवारी कोणत्या तारखा आहेत ?
2 points
Clear selection
४ ) कोणत्या तारखेला जन्म झालेल्यांचा वाढदिवस दर चार वर्षांनी येईल ?
2 points
Clear selection
५ ) स्वातंत्र्यदिन कोणत्या तारखेला असतो ?
2 points
Clear selection
६ ) प्रजासत्ताक दिन कोणत्या तारखेला असतो ?
2 points
Clear selection
७ ) १४ / ०५ / २००० या दिवशी जन्मलेल्या मुलाचा ५ वा वाढदिवस किती तारखेला येईल ?
2 points
Clear selection
८ ) एका वर्षात एकूण किती महिने असतात ?
1 point
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.