चाचणी क्र.8 गणित
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
             8275458483
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
1} प्रत्येक चौरसाचे क्षेत्रफळ एक चौरस सेमी असल्यास आकृतीची परिमिती काढा?
2 points
Captionless Image
Clear selection
2} अथर्वने 25000 रुपयाला एक जुनी मोटरसायकल विकत घेतली. तिच्या दुरुस्तीसाठी 8500 व रंग देण्यासाठी 2500 रुपये खर्च केला व ती गाडी 38500 पाचशे रुपयाला विकली तर व्यवहारात त्याला किती नफा झाला?
2 points
Clear selection
3} 7.6 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाचा व्यास किती?
2 points
Clear selection
4} एक शर्ट शिवण्यासाठी सव्वादोन मीटर कापड लागते तर पाच शर्ट शिवण्यासाठी किती मीटर कापड लागेल?
2 points
Clear selection
5} 36 च्या एकूण विभाजकांची संख्या ही 24 च्या एकूण विभाजकाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे?
2 points
Clear selection
6} 12 ऑगस्ट 2017 रोजी शनिवार होता तर त्या महिन्यात पुढीलपैकी कोणता वार पाच वेळा येईल.
2 points
Clear selection
7} तीन अंकी लहानात लहान विषम संख्या व दोन अंकी मोठ्यात मोठी समसंख्या यामधील फरक किती ?
2 points
Clear selection
8 } दिलेल्या आकृतीतील पुढीलपैकी कोणता अपूर्णांक रेखांकित न केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही?
2 points
Captionless Image
Clear selection
9} 4000 हे 10% दराने सरळ व्याजाने किती वर्षे बँकेत ठेवले असता मिळणारी रक्कम मुद्दलाच्या दुप्पट असेल?
2 points
Clear selection
10} 5 डझन + 2 ग्रोस = किती डझन?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.