आमदार डॉ. परिणय फुके, भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज संस्था महाराष्ट्र.
भंडारा परत येणे संबंधी आपली माहिती मा. विधानसभा अध्यक्ष नाना भाउ पटोले, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे तसेच सर्व जिल्ह्यांचे / राज्यांचे नोडल अधिकारी यांना दिलेली आहे.

शासन निर्देशानंतर पुढील कार्यवाही आपल्याला कळविण्यात येईल.

धैर्य राखा, सुरक्षित रहा, घरी रहा

- आमदार डॉ. परिणय फुके, भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज संस्था महाराष्ट्र.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy