NMMS विषय गणित घटक : क्षेत्रफळ
Sign in to Google to save your progress. Learn more
9) एका समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी अनुक्रमे 11.2 सेमी व 7.5 सेमी आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा .
2 points
Clear selection

15)  काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 196 चौ. सेमी व पाया 28 सेमी असल्यास उंची किती ?
2 points
Clear selection

7) एका समांतरभुज चौकोनाच्या दोन बाजु अनुक्रमे 8 सेमी व 6 सेमी असल्यास त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती ?
2 points
Clear selection
12) एका समलंब चौकोनाचे दोन समांतर बाजू अनुक्रमे 40 सेमी व 65 सेमी आहेत. त्या चौकोनाचे लंबांतर 60 सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती ?
2 points
Clear selection
10) एका समलंब चौकोनाच्या संमुख भुजांची एक जोड़ी परस्परांना समांतर आहे. त्या भुजांमधील अंतर 6 सेमी आहे व समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 7 सेमी व 8 सेमी आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा .
2 points
Clear selection
1) एका त्रिकोणाच्या बाजू 17 सेमी 25 सेमी व 26 सेमी आहेत तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा ?
2 points
Clear selection
3) एका रुमची लांबी, रुंदी व उंची अनुक्रमे 8 मी., 10 मी. व 6 मी. आहे तर त्या रुमचे क्षेत्रफळ किती ?
2 points
Clear selection
8) एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 144 चौ. सेमी आहे. जर त्या चौकोनाची एक बाजू 24 सेमी असल्यास दुसरी बाजू किती ? 
2 points
Clear selection
2) एका त्रिकोणाच्या बाजू 45 सेमी, 39 सेमी व 42 सेमी आहेत तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा ?
2 points
Clear selection
5) एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 112 चौसेमी असून त्याचा पाया 10 सेमी असेल तर त्याची उंची काढा .
2 points
Clear selection
विद्यार्थी नाव  
14) एका काटकोन त्रिकोणाची  उंची 7 सेमी व पाया 12 सेमी आहे. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती ?
2 points
Clear selection
13) एका समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ 2250 चौ. सेमी आहे. जर त्या चौकोनाचे दोन समांतर बाजू अनुक्रमे 20 सेमी व30 सेमी असल्यास त्या चौकोनाचे लंबांतर किती ?
2 points
Clear selection

6) एका समांतरभुज चौकोनाचा पाया 18 सेमी व उंची 11 सेमी आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा .
2 points
Clear selection

11) एका समभुज चौकोनाचे दोन कर्ण अनुक्रमे 16 सेमी व 10 सेमी आहेत तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती ?
2 points
Clear selection
शाळेचे नाव 
4) एका समांतरभुज चौकोनाचा पाया 8 सेमी व उंची 5 सेमी असेल तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा .
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.